सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार कार्यालयाची रचना
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा स्तरावर सर्वसाधारणपणे अधीक्षक अभियंता दर्जाचे अधिकारी मंडळांतर्गत कामांची अंमलबजावणी व प्रशासकिय नियंत्रण याची जबाबदारी सांभाळतात. विभागांतर्गत कार्यकारी अभियंता व उप विभागांतर्गत उप विभागीय अभियंता हे विभागीय / उप विभागीय कामांची अंमलबजावणी व प्रशासकीय नियंत्रणाची जबाबदारी सांभाळतात.
या सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार च्या अधिपत्याखाली जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा हे ग्रामीण भागातील तालुके येतात. सर्व साधारणपणे उप अभियंत्याकडे तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार या कार्यालयाचे कार्यक्षेत्र खालील प्रमाणे विखुरलेले आहे.

- कार्यकारी अभियंताजव्हार सा. बां. विभाग, जव्हार
- उपकार्यकारी अभियंताजव्हार सा. बां. विभाग, जव्हार
- उप विभागीय अभियंतासा.बां. उपविभाग जव्हार
- उप विभागीय अभियंतासा.बां. उपविभाग मोखाडा
- उप विभागीय अभियंतासा.बां. उपविभाग वाडा
- उप विभागीय अभियंतासा.बां. उपविभाग विक्रमगड
- कार्यकारी अभियंता
- उपकार्यकारी अभियंता
- उपविभागजव्हार
- उपअभियंता
- कनिष्ठ अभियंता
- वरिष्ठ लिपिक
- कनिष्ठ लिपिक
- शिपाई
- चौकीदार
- उपविभागमोखाडा
- उपअभियंता
- कनिष्ठ अभियंता
- वरिष्ठ लिपिक
- कनिष्ठ लिपिक
- शिपाई
- चौकीदार
- उपविभागवाडा
- उपअभियंता
- कनिष्ठ अभियंता
- वरिष्ठ लिपिक
- कनिष्ठ लिपिक
- शिपाई
- चौकीदार
- उपविभागविक्रमगड
- उपअभियंता
- कनिष्ठ अभियंता
- वरिष्ठ लिपिक
- कनिष्ठ लिपिक
- शिपाई
- चौकीदार